काही पशुपालक दुखत्या गाई म्हशींना प्रसूतीपूर्वी काळात अतिरिक्त कॅल्शियम चा पुरवठा करतात, यामुळे शरीरातील कॅल्शियमचे असंतुलन होऊन, याचे वेळी नियंत्रण केले नाही तर त्याचा दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण गाई म्हशींची शारीरिक अवस्था, दूध उत्पादन, एकूण आवश्यकता यावर अवलंबून असते.
* युनिक मिश्रण खाद्यपूरक तंत्रज्ञान राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील पशु आहार पोषण आहार विभागाने विकसित केले आहे हे खाद्यपूरक तीन आठवडे प्रसुतीपूर्व काळामध्ये दिल्यास दूध उत्पादन आणि आजार प्रतिकारक क्षमता वाढून निरोगी ठेवण्यात मदत करते.
* जास्त दूध देणाऱ्या गाई मशीन मध्ये शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुग्ध जीवन प्रसुती अडथळे, जार उशिरा पडणे, कास दाह ,मायांग बाहेर, येणे गर्भाशयाची प्रादुर्भाव होतो.
* कॅल्शियम कमतरतेमुळे दूध काढण्यापूर्वी आणि नंतर टी टी स्फिक्टर उघडणे आणि बंद होण्याची क्रिया बाधित होते, त्यामुळे सड ग्रंथी मध्ये जिवाणूंचा प्रवेश होऊन कासदहा होतो.
* गाय देतात नसताना (भाकड काळात) , कॅल्शियमची आवश्यकता सुमारे दहा-बारा ग्राम प्रतिदिन असते. कॅल्शियमची गरज अधिक नसल्यामुळे यावेळी हाडांमधील कॅल्शियम रक्तांमध्ये शोषून घेण्याची नैसर्गिक वहन यंत्रणा संतुलनाने निष्क्रिय असते . यावेळी शरीरातील पॅराथोराइड ग्रंथीची क्रिया मंदावलेली असते परंतु प्रसूतीनंतर , कॅल्शियमची आवश्यकता रक्तप्रवाह यातील पुरवठ्यापेक्षा दहा पट जास्त असते, ती फक्त आहारातील कॅल्शियमची पातळी वाढवून पूर्ण करता येत नाही.
* गाभण गाई , मशीन ना प्रसूतीच्या किमान तीन आठवडे आधी थोडेसे ऋणभार असेल एखाद्य घटक आहारात दिल्यास जयाप्रचे आम्लता सौम्य प्रमाणात निर्माण होतो आणि हाडांमधून कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण रक्तात वहन करण्याची यंत्रणा कार्यनिवित होते, ज्यामुळे कॅल्शियमची वाढलेली मागणी पूर्ण होते रक्तातील कॅल्शियमचे संतुलन राखले जाते त्यामुळे शिकावाटे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण कमी झाले तरी हाडातील कॅल्शियम रक्तात निरंतर येते राहिल्याने दुग्धज्वर आजारास होतो.
खनिज मिश्रण
जनावरांच्या आहारातील कॅटायन (धन भार) अनायान (ऋण भार) संतुलन (डी केड) राहण्याकरिता प्रसुती पूर्व जनावरांच्या आहारामध्ये यांना युनिक क्षार (क्लोराईड सल्फर किंवा फॉस्फरस क्षार) पुरवठा केल्याने ही परिस्थिती टाळता येते.
* सामान्यतः दुखत्या गायीच्या आहारामध्ये डी कार्ड चे प्रमाण + 100 ते + 200 एस इ क्यू प्रति किलो शुष्क भाग असते. आहारात खनिज पुरवल्याने डी केड प्रमाण घटते आणि सुप्त दुग्धज्वर आजारांचे प्रमाण कमी होते.
* तीन आठवडे प्रसूतीपूर्व काळामध्ये गाईच्या आहारामध्ये एनिओनी क्षार ५० ग्रॅम दिवसातून दोनदा किंवा 100 ग्रॅम दिवसातून एकदा या प्रमाणात पशुवैद्यकांच्या सल्ल्याने पुरवावे.
* मिश्रण देण्यासाठी संपूर्ण एकत्रित आहाराचा (टोटल मिक्स राशन) अवलंब करावा किंवा हे क्षार पुरा का सोबत विसरून दिल्यास स्वादिष्टता वाढते खुराकांमध्ये हे क्षार वेळेवर मिसळण्याऐवजी आधी मिसळल्यास त्यांची जैव उपलब्धता अधिक आढळून येते.
* अनायोनिक क्षार पशुखाद्यात मिसळून दिल्यास सोम्य आम्लता होऊन रक्ताची आम्लता कमी होते त्याला प्याराथायरॉईड ग्रंथीची संवेदनाशीलता तीव्र होऊन हाडातील पेशींची क्रिया वाढते हाडातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे रक्तात वहन वाढते रक्तातील हे प्रमाण वाढल्याने किडनी कार्यशील होऊन जीवनसत्वे डी तीन निर्मिती चालना मिळते तसेच जीवनसत्व-३ निर्मिती चालना मिळते तसेच जीवनसत्व d3 आतड्यातून कॅल्शियम शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढते त्यामुळे रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण वाढवून दूध उत्पादन वाढीस चालना मिळते.
फयदे
* दुग्धज्वर हा आजार मुख्यत्वे जास्त दूध उत्पादन असणाऱ्या संकरित गाई व मशीन मध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आढळते व्यायाला नंतर 48 तासाच्या आत अचानक कॅल्शियमचे प्रमाण कमी होते राहिल्यानंतर एक ते तीन दिवसात लक्षणे दिसण्यास सुरुवात होते मिश्रण तीन आठवडे प्रसुती पूर्व देऊन दुःखद्वाराचे प्रमाण 65 टक्क्यांनी कमी करता येऊ शकते फॉस्फरसचे प्रमाण वाढवून प्रसुती प्रक्रिया सुरळीत होते खाद्य सेवन आणि दूध उत्पादनात वाढ होते .
* कॅल्शियम आणि फॉस्फरसचे रक्तातील संतुलन योग्य प्रमाणात असल्यामुळे प्रसूतीत होणारे अडथळे आणि गाभा उलटणे या समस्या कमी होतात.